बायबलच्या शिकवणी

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

मराठी
वैवाहिक जीवन आणि कुटुंब
https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1011205/univ/art/1011205_univ_sqr_xl.jpg

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

बायबलमध्ये पती-पत्नी आणि कुटुंबासाठी चांगले व व्यावहारिक सल्ले दिलेले आहेत. या सल्ल्यांमुळे तुम्हाला विवाह-सोबत्यासोबतचं तुमचं नातं आणखी घट्ट करता येईल. तसंच, मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन करण्यासाठीसुद्धा मदत मिळेल. a

a या भागामध्ये काही व्यक्‍तींची नावं बदलण्यात आली आहेत.

वैवाहिक जीवन

मुलांचं संगोपन

प्रकाशने

तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते

बायबल तत्त्वांचे पालन केल्यास तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते.