यहोवाच्या साक्षीदारांची कार्ये

आमचे सेवाकार्य

बायबलचा संदेश सांगण्यासाठी JW.ORG चा वापर करा

देवाच्या राज्याची सुवार्ता शक्य तितक्या जास्त लोकांना सांगण्यासाठी लहान-थोर सर्व यहोवाच्या साक्षीदारांना त्यांची नवीन वेबसाईट वापरायला आवडते.

आमचे प्रकाशन कार्य

“देवाची पवित्र वचनं” यांचं भाषांतर सोपवण्यात आलं—रोमकर ३:२

आपण कोणत्याही बायबल भाषांतरामधून देवाबद्दल शिकू शकतो, आणि यहोवाचे साक्षीदार अनेक दशकांपासून असं करत आलेत. मग त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेतल्या बायबल भाषांतराचं काम का हाती घेतलं?

बांधकाम प्रकल्प

यहोवाच्या साक्षीदारांसोबत काम करायचा अनुभव

यहोवाच्या साक्षीदारांसोबत मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करायचा अनुभव कसा असतो, याबद्दल जाणून घ्या.

समाजाला मदत

विपत्ती मदत कार्यात दिसणारे प्रेम

अनेक देशांमध्ये यहोवाचे साक्षीदार गरज असलेल्यांच्या मदतीला धावून जातात.