तरुणांसाठी

बायबलवर आधारित सल्ल्यांमुळे तुम्हाला आव्हानांना तोंड द्यायला आणि आयुष्यात उपयोगी पडतील अशी व्यावहारिक कौशल्यं शिकायला मदत होईल. a

a या भागात काही नावं बदलण्यात आली आहेत.

तरुण लोक विचारतात

शिक्षकांसोबत पटत नसेल तर मी काय केलं पाहिजे?

जर तुमचेही शिक्षक तुमच्याशी चांगलं वागत नसतील, तर तुमच्या शाळेचं वर्ष सुरळीत जावं म्हणून या लेखात दिलेल्या गोष्टी करून पाहा.

सेक्स, मित्र-मैत्रिणी, आईवडील, शाळा-कॉलेज आणि इतर विषयांवर सहसा विचारले जाणारे तरुणांचे प्रश्‍न.

तुमचे मित्र काय म्हणतात

तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल जिचा सामना कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल. तुमचे काही मित्र त्यांचा सामना कसा करत आहेत ते पाहा.

बोर्डवरची कार्टून्स

तुमच्यासमोर काही कठीण समस्या आहेत का? असं असेल तर या व्हिडिओमुळे तुम्हाला त्यांचा सामना करायला मदत मिळेल.

तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं

जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक सल्ला मिळवा.