बायबलमधल्या वचनांचं स्पष्टीकरण

बायबलमधल्या ओळखीच्या वचनांचा आणि शब्दांचा नेमका अर्थ जाणून घ्या. ती विशिष्ट वचनं का लिहिण्यात आली ते समजून घेण्यासाठी मागची-पुढची वचनं वाचा. तसंच, स्पष्टीकरण देणाऱ्‍या तळटिपा आणि संदर्भ-वचनं वाचून त्यांबद्दलची आपली समज आणखी वाढवा.

नीतिवचनं २२:६ वचनाचं स्पष्टीकरण​—“मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे”

मुलांसाठी ‘योग्य मार्ग’ कोणता आहे? तो मार्ग प्रत्येकासाठी वेगळा आहे का?

योहान ३:१६ वचनाचं स्पष्टीकरण—“देवाने जगावर एवढी प्रीती केली”

यहोवा देवाचं आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम आहे आणि आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं असं त्याला वाटतं हे त्याने कसं दाखवून दिलं?

रोमकर १०:१३ वचनाचं स्पष्टीकरण—‘प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करा’

देव सगळ्या लोकांना त्यांचा जीव वाचवायची आणि सर्वकाळाचं जीवन मिळवायची संधी देतो; मग ते कोणत्याही राष्ट्राचे किंवा वंशाचे असोत, गरीब किंवा श्रीमंत असोत.

१ करिंथकर १०:१३ वचनाचं स्पष्टीकरण​—“देव विश्‍वासू आहे”

मोहांचा सामना करताना देवाचा विश्‍वासूपणा आपल्याला खासकरून कोणकोणत्या मार्गांनी मदत करतो?