व्हिडिओ पाहण्यासाठी

एक सुंदर नवीन जग जवळ आहे!

असं आपण का म्हणू शकतो? याबद्दल बायबल काय म्हणतं ते टेहळणी बुरूज  च्या या अकांत पाहा.

 

अधिक जाणून घ्या

ऑनलाईन बायबलचं वाचन करा

नवे जग भाषांतर याची वैशिष्ट्यं पाहा; हे बायबल वाचण्यासाठी सोपं आणि अचूक आहे.

ऑनलाईन बायबलचं वाचन करा

नवे जग भाषांतर याची वैशिष्ट्यं पाहा; हे बायबल वाचण्यासाठी सोपं आणि अचूक आहे.

नवीन व्हिडिओ, संगीत, लेख आणि बातम्या पाहा

नवीन काय आहे ते पाहा

बायबलवर चर्चा करून पाहा

समोरासमोर किंवा ऑनलाईन चर्चेतून मोफत बायबल अभ्यास करा.

बायबल अभ्यासाकरता विनंती करा

तुमच्या सोयीनुसार असलेल्या वेळी व ठिकाणी बायबलचे मोफत मार्गदर्शन मिळवा.

यहोवाचे साक्षीदार यांच्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहा

आमच्या सभांबद्दल जाणून घ्या. तुमच्या घराजवळ कुठे सभा भरतात ते जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत?

आम्ही निरनिराळ्या वंशांचे व भाषा बोलणारे असलो तरीसुद्धा आमच्या सर्वांची समान ध्येये असल्यामुळे आमच्यात एकी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही, बायबलचा लेखक व सर्व गोष्टींचा निर्माता असलेल्या यहोवा देवाचा आदर करू इच्छितो. येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा आम्ही होता होईल तितका प्रयत्न करतो व स्वतःला खरे ख्रिस्ती म्हणवून घेण्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्यातील प्रत्येक जण, लोकांना बायबल आणि देवाचे राज्य यांबद्दल शिकण्यास मदत करण्यात नियमितरीत्या वेळ खर्च करतो. आम्ही यहोवा देव आणि त्याचे राज्य यांबद्दलची लोकांना साक्ष देत असल्यामुळे किंवा बोलत असल्यामुळे आम्हाला यहोवाचे साक्षीदार म्हटले जाते.

आमच्या साईटला भेट द्या. बायबलचे ऑनलाईन वाचन करा. आमच्याबद्दल आणि आमच्या विश्‍वासांबद्दल अधिक जाणून घ्या.

 

Two of Jehovah's Witnesses preaching to a man in a rice paddy.