व्हिडिओ पाहण्यासाठी

दुसऱ्या मेन्यूवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार

मराठी

ऑनलाईन मदत

JW.ORG चा वापर

jw.org वेबसाईट फिचर्स कसे वापरायचे ते शिका. साईट नॅव्हिगेशन, सर्च, माहिती डाऊनलोड करण्यासाठी क्रमाक्रमाने माहिती देणाऱ्या प्रोग्रामचा व टिप्सचा उपयोग करा. jw.org बद्दलच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.

JW प्रसारण

tv.jw.org या यहोवाच्या साक्षीदारांच्या ऑनलाईन टीव्ही चॅनलवरील कार्यक्रम पाहण्यासाठी मदत घ्या. स्ट्रीमिंग चॅनल्स, व्हिडिओ ऑन डिमान्ड आणि इतर फिचर्स यांच्या वापराबद्दल आणखी शिकून घ्या.

JW लायब्ररी

बायबल वाचन आणि अभ्यासाकरता न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबल वापरा. तुलना करण्यासाठी इतर अनेक बायबल भाषांतरांमध्ये वचने पाहा.

JW लायब्ररी संकेत भाषा

आमच्या मोबाईल अॅपचा उपयोग करून संकेत भाषेतील बायबल व इतर प्रकाशने डाऊनलोड, ऑर्गनाइझ व प्ले करा.

JW लँग्वेज

भाषा शिकण्यासाठी तयार केलेल्या या अॅपवर सेवाकार्यात उपयोगी पडतील अशा पुष्कळ व्यावहारिक गोष्टी अनेक भाषांमध्ये आहेत. यामध्ये फ्लॅश कार्ड्स, स्थानिक भाषा बोलणाऱ्यांचे रेकॉर्डिंग्ज, रोमनायझेशन आणि अशाच काही गोष्टींचा समावेश आहे.