व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्पत्तीचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • आकाश आणि पृथ्वीची निर्मिती (१, २)

    • पृथ्वीला तयार करण्याचे सहा दिवस (३-३१)

      • पहिला दिवस: प्रकाश; दिवस आणि रात्र (३-५)

      • दुसरा दिवस: अंतराळ (६-८)

      • तिसरा दिवस: कोरडी जमीन आणि झाडंझुडपं (९-१३)

      • चौथा दिवस: आकाशातल्या ज्योती (१४-१९)

      • पाचवा दिवस: मासे आणि पक्षी (२०-२३)

      • सहावा दिवस: जमिनीवर राहणारे प्राणी आणि मानव (२४-३१)

    • सातव्या दिवशी देव विश्रांती घेतो (१-३)

    • यहोवा देव, आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता ()

    • एदेन बागेत पुरुष आणि स्त्री (५-२५)

      • माणसाला मातीपासून बनवलं जातं ()

      • ज्ञानाच्या झाडाचं फळ न खाण्याची आज्ञा (१५-१७)

      • स्त्रीची निर्मिती (१८-२५)

    • मानवाच्या पापाची सुरुवात (१-१३)

      • सैतानाने बोललेलं पहिलं खोटं (४, ५)

    • यहोवाने बंडखोरांना सुनावलेली शिक्षा (१४-२४)

      • स्त्रीच्या संततीबद्दल भविष्यवाणी (१५)

      • एदेन बागेतून बाहेर काढलं जातं (२३, २४)

    • काइन आणि हाबेल (१-१६)

    • काइनचे वंशज (१७-२४)

    • शेथ आणि त्याचा मुलगा अनोश (२५, २६)

    • आदामपासून नोहापर्यंत (१-३२)

      • आदामला मुलं आणि मुली होतात ()

      • हनोख देवासोबत चालला (२१-२४)

    • देवाच्या मुलांनी पृथ्वीवर बायका केल्या (१-३)

    • नेफिलीम यांचा जन्म ()

    • मानवांच्या दुष्टपणामुळे यहोवाला दुःख होतं (५-८)

    • नोहाला जहाज बांधण्याची आज्ञा मिळते (९-१६)

    • देव जलप्रलय येईल असं सांगतो (१७-२२)

    • नोहा आणि त्याचं कुटुंब जहाजात गेलं (१-१०)

    • पृथ्वीवर जलप्रलय (११-२४)

    • पुराचं पाणी ओसरतं (१-१४)

      • नोहा कबुतराला बाहेर सोडतो (८-१२)

    • नोहा आणि त्याचं कुटुंब जहाजातून बाहेर येतं (१५-१९)

    • पृथ्वीबद्दल देवाने दिलेलं वचन (२०-२२)

    • सर्व मानवांसाठी सूचना (१-७)

      • रक्‍ताबद्दल नियम (४-६)

    • मेघधनुष्याचा करार (८-१७)

    • नोहाच्या वंशजांबद्दल भविष्यवाणी (१८-२९)

  • १०

    • राष्ट्रांची सूची (१-३२)

      • याफेथचे वंशज (२-५)

      • हामचे वंशज (६-२०)

        • निम्रोद यहोवाचा विरोध करतो (८-१२)

      • शेमचे वंशज (२१-३१)

  • ११

    • बाबेलचा बुरूज (१-४)

    • यहोवा भाषेत गोंधळ करतो (५-९)

    • शेमपासून अब्रामपर्यंतची वंशावळ (१०-३२)

      • तेरहचं कुटुंब (२७)

      • अब्राम ऊर देश सोडतो (३१)

  • १२

    • अब्राम हारानवरून कनानला जातो (१-९)

      • देव अब्रामला वचन देतो ()

    • अब्राम आणि साराय इजिप्तला जातात (१०-२०)

  • १३

    • अब्राम कनानला परत येतो (१-४)

    • अब्राम आणि लोट वेगळे होतात (५-१३)

    • देव अब्रामला दिलेल्या वचनाची आठवण करून देतो (१४-१८)

  • १४

    • अब्राम लोटला सोडवतो (१-१६)

    • मलकीसदेक अब्रामला आशीर्वाद देतो (१७-२४)

  • १५

    • अब्रामसोबत देवाचा करार (१-२१)

      • ४०० वर्षांपर्यंत छळ होण्याबद्दल भविष्यवाणी (१३)

      • देव अब्रामला पुन्हा वचन देतो (१८-२१)

  • १६

    • हागार आणि इश्‍माएल (१-१६)

  • १७

    • अब्राहाम पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल (१-८)

      • अब्रामचं नाव बदलून अब्राहाम ()

    • सुंतेचा करार (९-१४)

    • सारायचं नाव बदलून सारा (१५-१७)

    • इसहाकच्या जन्माबद्दल वचन (१८-२७)

  • १८

    • तीन स्वर्गदूत अब्राहामकडे येतात (१-८)

    • साराला मुलगा होण्याचं वचन; ती हसते (९-१५)

    • अब्राहाम सदोमसाठी विनंती करतो (१६-३३)

  • १९

    • स्वर्गदूत लोटकडे येतात (१-११)

    • लोट आणि त्याच्या कुटुंबाला निघण्याचा आग्रह (१२-२२)

    • सदोम आणि गमोराचा नाश (२३-२९)

      • लोटची बायको मिठाचा खांब बनते (२६)

    • लोट आणि त्याच्या मुली (३०-३८)

      • मवाबी आणि अम्मोनी यांची सुरुवात (३७, ३८)

  • २०

    • अबीमलेखपासून साराची सुटका (१-१८)

  • २१

    • इसहाकचा जन्म (१-७)

    • इश्‍माएल इसहाकला चिडवतो (८, ९)

    • हागार आणि इश्‍माएलला पाठवून दिलं जातं (१०-२१)

    • अब्राहामचा अबीमलेखसोबत करार (२२-३४)

  • २२

    • अब्राहामला इसहाकचं अर्पण करण्याची आज्ञा (१-१९)

      • अब्राहामच्या संततीमुळे आशीर्वाद (१५-१८)

    • रिबकाचं कुटुंब (२०-२४)

  • २३

    • साराचा मृत्यू आणि पुरण्याचं ठिकाण (१-२०)

  • २४

    • इसहाकसाठी बायकोचा शोध (१-५८)

    • रिबका इसहाकला भेटायला जाते (५९-६७)

  • २५

    • अब्राहाम पुन्हा लग्न करतो (१-६)

    • अब्राहामचा मृत्यू (७-११)

    • इश्‍माएलची मुलं (१२-१८)

    • याकोब आणि एसावचा जन्म (१९-२६)

    • एसाव प्रथमपुत्राचा हक्क विकतो (२७-३४)

  • २६

    • गरारमध्ये इसहाक आणि रिबका (१-११)

      • देव आपल्या वचनाची इसहाकला खातरी देतो (३-५)

    • विहिरींवरून वाद (१२-२५)

    • इसहाकचा अबीमलेखसोबत करार (२६-३३)

    • एसावच्या दोन हित्ती बायका (३४, ३५)

  • २७

    • इसहाक याकोबला आशीर्वाद देतो (१-२९)

    • एसाव आशीर्वाद मागतो पण पश्‍चात्ताप दाखवत नाही (३०-४०)

    • एसावचं याकोबशी वैर (४१-४६)

  • २८

    • इसहाक याकोबला पदन-अरामला पाठवतो (१-९)

    • बेथेल इथे याकोबला पडलेलं स्वप्न (१०-२२)

      • देव याकोबला आपल्या वचनाची आठवण करून देतो (१३-१५)

  • २९

    • याकोब राहेलला भेटतो (१-१४)

    • याकोब राहेलच्या प्रेमात पडतो (१५-२०)

    • याकोब लेआ आणि राहेलशी लग्न करतो (२१-२९)

    • याकोबला लेआपासून चार मुलं होतात: रऊबेन, शिमोन, लेवी आणि यहूदा (३०-३५)

  • ३०

    • बिल्हा हिला दान आणि नफताली ही मुलं होतात (१-८)

    • जिल्पाला गाद आणि आशेर ही मुलं होतात (९-१३)

    • लेआला इस्साखार आणि जबुलून ही मुलं होतात (१४-२१)

    • राहेलला योसेफ होतो (२२-२४)

    • याकोबचे कळप वाढतात (२५-४३)

  • ३१

    • याकोब न सांगता कनानला जायला निघतो (१-१८)

    • लाबान याकोबला गाठतो (१९-३५)

    • याकोब लाबानशी करार करतो (३६-५५)

  • ३२

    • स्वर्गदूत याकोबला भेटतात (१, २)

    • याकोब एसावला भेटायची तयारी करतो (३-२३)

    • याकोब एका स्वर्गदूताशी कुस्ती करतो (२४-३२)

      • याकोबचं नाव बदलून इस्राएल ठेवलं जातं (२८)

  • ३३

    • याकोब एसावला भेटतो (१-१६)

    • याकोब शखेमला प्रवास करतो (१७-२०)

  • ३४

    • दीनाचा बलात्कार (१-१२)

    • याकोबची मुलं कपटीपणे वागतात (१३-३१)

  • ३५

    • याकोब परक्या देवांना काढून टाकतो (१-४)

    • याकोब बेथेलला परत येतो (५-१५)

    • बन्यामीनचा जन्म; राहेलचा मृत्यू (१६-२०)

    • इस्राएलची १२ मुलं (२१-२६)

    • इसहाकचा मृत्यू (२७-२९)

  • ३६

    • एसावचे वंशज (१-३०)

    • अदोमचे राजे आणि शेख (३१-४३)

  • ३७

    • योसेफची स्वप्नं (१-११)

    • योसेफ आणि त्याचा हेवा करणारे भाऊ (१२-२४)

    • योसेफला गुलाम म्हणून विकलं जातं (२५-३६)

  • ३८

    • यहूदा आणि तामार (१-३०)

  • ३९

    • पोटीफरच्या घरात योसेफ (१-६)

    • योसेफ पोटीफरच्या बायकोला नकार देतो (७-२०)

    • योसेफ तुरुंगात (२१-२३)

  • ४०

    • योसेफ कैद्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो (१-१९)

      • “अर्थ सांगणारा देवच” ()

    • फारोच्या वाढदिवसाची मेजवानी (२०-२३)

  • ४१

    • योसेफ फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो (१-३६)

    • फारो योसेफचा गौरव करतो (३७-४६क)

    • योसेफ अन्‍नधान्याची व्यवस्था करतो (४६ख-५७)

  • ४२

    • योसेफचे भाऊ इजिप्तला जातात (१-४)

    • योसेफ आपल्या भावांना भेटतो आणि त्यांची परीक्षा घेतो (५-२५)

    • योसेफचे भाऊ घरी याकोबकडे परत येतात (२६-३८)

  • ४३

    • योसेफचे भाऊ दुसऱ्‍यांदा इजिप्तला जातात; या वेळी बन्यामीनला घेऊन (१-१४)

    • योसेफ पुन्हा आपल्या भावांना भेटतो (१५-२३)

    • योसेफ आपल्या भावांना मेजवानी देतो (२४-३४)

  • ४४

    • योसेफचा चांदीचा प्याला बन्यामीनच्या गोणीत (१-१७)

    • यहूदा बन्यामीनसाठी विनवणी करतो (१८-३४)

  • ४५

    • योसेफ आपली ओळख देतो (१-१५)

    • योसेफचे भाऊ याकोबला आणायला परत जातात (१६-२८)

  • ४६

    • याकोब आणि त्याचं घराणं इजिप्तला राहायला येतं (१-७)

    • इजिप्तला आलेल्यांची नावं (८-२७)

    • गोशेन इथे योसेफ याकोबला भेटतो (२८-३४)

  • ४७

    • याकोब फारोला भेटतो (१-१२)

    • योसेफ बुद्धिमानपणे व्यवस्था करतो (१३-२६)

    • इस्राएल गोशेनमध्ये राहू लागतो (२७-३१)

  • ४८

    • याकोब योसेफच्या दोन मुलांना आशीर्वाद देतो (१-१२)

    • एफ्राईमला भावापेक्षा मोठा आशीर्वाद मिळतो (१३-२२)

  • ४९

    • याकोबने मरण्याआधी केलेली भविष्यवाणी (१-२८)

      • यहूदापासून शिलो येणार (१०)

    • याकोब आपल्या दफनविधीबद्दल सूचना देतो (२९-३२)

    • याकोबचा मृत्यू (३३)

  • ५०

    • योसेफ याकोबला कनानमध्ये पुरतो (१-१४)

    • योसेफ भावांना क्षमा केल्याची खातरी देतो (१५-२१)

    • योसेफचे शेवटचे दिवस आणि त्याचा मृत्यू (२२-२६)

      • योसेफ आपल्या अस्थींबद्दल आज्ञा देतो (२५)