व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण १७-१९

सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध

सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध

१९:११, १४-१६, १९-२१

प्रेमाचा आणि शांतीचा देव यहोवा, “शांतीचा अधिपती” म्हणण्यात आलेल्या त्याच्या पुत्राला युद्ध करायला का सांगतो?२कर १३:११; यश ९:६.

  • यहोवा आणि येशूला नीतिमत्त्व प्रिय वाटतं आणि ते वाइटाचा द्वेष करतात

  • दुष्टांचा नाश केल्यावरच कायम टिकणारी शांती आणि न्याय मिळेल

  • स्वर्गातलं सैन्य पांढरी आणि शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रं घालून, पांढऱ्‍या घोड्यावर स्वार होऊन लढत असल्याचं सांगितलं आहे. यावरून कळतं की हे नीतीने लढलं जाणारं युद्ध आहे

या महत्त्वाच्या युद्धातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो?—सफ २:३