स्वित्झर्लंडमध्ये काही बहिणी शिकवण्याच्या साधनांमधून व्हिडिओ दाखवत आहेत

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका डिसेंबर २०१९

चर्चेसाठी नमुने

बायबल आणि आनंदी जीवनाबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

मोजता येणार नाही इतक्या मोठ्या लोकसमुदायावर यहोवाचा आशीर्वाद

तुम्ही मोठ्या लोकसमुदायाचा भाग कसा बनू शकता आणि त्यांना मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा फायदा कसा घेऊ शकता?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

दोन साक्षीदारांना ठार मारण्यात येतं आणि पुन्हा जिवंत करण्यात येतं

प्रेषित योहानने पाहिलेल्या दोन साक्षीदारांच्या दृष्टांताचा काय अर्थ आहे?

ख्रिस्ती जीवन

पृथ्वीने नदीला गिळून टाकलं

आपल्या विश्‍वासामुळे तुरुंगात असणाऱ्‍यांना यहोवा कशा प्रकारे मदत करतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

भयंकर दिसणाऱ्‍या पशूंची भीती बाळगू नका

प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायात सांगितलेल्या पशूंच्या प्रभावापासून आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध

देवाला युद्ध करायची गरज का आहे आणि आपण त्यातून स्वतःचा बचाव कसा करू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“पाहा! मी सर्व काही नवे करत आहे”

देव कशा प्रकारे सर्व गोष्टी नव्या करेल आणि त्यामुळे काय साध्य होईल?

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—परिस्थितीनुसार फेरबदल करा

आपण प्रचारकार्यात परिस्थितीनुसार फेरबदल कसा करू शकतो?