व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विषयानुक्रमे सूचिबद्ध केलेले संदर्भ

विषयानुक्रमे सूचिबद्ध केलेले संदर्भ

विषयानुक्रमे सूचिबद्ध केलेले संदर्भ

वाचण्याजोगे पुस्तक

१. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका, मायक्रोपिडिया, १९८७, खंड २, पृ. १९४.

२. उगवते कल, (इंग्रजी) नोव्हेंबर १९९४, पृ. ४.

३. सर्वश्रेष्ठ पुस्तक: एक प्रस्तावना, (इंग्रजी) लेखक, सॉलमन गोल्डमन, १९४८, पृ. २१९.

विपर्यास करण्यात आलेले पुस्तक

१. विज्ञानाविरुद्ध ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मशास्त्राच्या संघर्षाचा इतिहास, (इंग्रजी) लेखक, ॲन्डरू डिक्सन व्हाईट, १८९७, खंड १, पृष्ठे १३७-८.

२. गॅलिलीओ गॅलिली: जीवनचरित्र व त्यांच्या वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचे समालोचन, (इंग्रजी) लेखक लुडोवीको गेमोनॉट १९६५, पृ ८६.

३. नव वैज्ञानिक, (इंग्रजी) नोव्हेंबर ७, १९९२, पृ. ५.

४. गॅलिलीओ गॅलिली, पृ. ६८.

५. गॅलिलीओ गॅलिली, पृ. ७०.

६. विल्सन यांचे नव्या करारातील शब्दालोचन, (इंग्रजी) लेखक विल्यम विल्सन, १९७८, पृ. १०९.

जगातील सर्वाधिक वितरीत पुस्तक

१. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया, १९९४, खंड २, पृ. २७९.

२. जगातील पवित्र ग्रंथ, (इंग्रजी) संकलक, लीआना ल्यूपस व एरल एफ. ऱ्‍होड्‌स, १९९३, पृ. ५.

हे पुस्तक टिकले कसे?

१. दी युबेरलीफरुंग डेर बीबेल (बायबल आपल्यापर्यंत कसे पोहोचले), लेखक, ऑस्कर पॉरेट, १९५०, पृष्ठे ७०-१.

२. दी एन्सायक्लोपिडिया ऑफ जुडायसम, संकलक जेफरी विगोडर, १९८९, पृ. ४६८.

३. पवित्र शास्त्रवचनांवरील टिकात्मक अभ्यास आणि ज्ञान यांवर एक प्रास्ताविक, (इंग्रजी) लेखक थॉमस हार्टवेल हॉर्न, १८५६, खंड १, पृ. २०१.

४. पवित्र शास्त्रवचनांवरील टिकात्मक अभ्यास आणि ज्ञान यांवर एक प्रास्ताविक, (इंग्रजी) पृष्ठे २०१-२.

५. बायबलच्या प्राचीनवस्तुशास्त्रासंबंधी समालोचन, (इंग्रजी) डिसेंबर १९७५, पृ. २८.

६. इब्री बायबलची मूळग्रंथविषयक टीका, (इंग्रजी) इम्मानवल तोव, १९९२, पृ. १०६.

७. बायबलवर एक सामान्य प्रस्तावना, (इंग्रजी) लेखक नॉर्मन एल. गायस्लर व विल्यम ई. निक्स, १९६८, पृ. २६३.

८. मृत समुद्र गुंडाळ्या, (इंग्रजी) लेखक मिलर बरोझ, १९७८, पृ. ३०३.

९. नव्या कराराची नवप्रकाशित ग्रीक पपायरी, (इंग्रजी) लेखक ब्रूस एम. मेट्‌सगर, १९४९, पृष्ठे. ४४७-८.

१०. आपले बायबल व प्राचीन हस्तलिखिते, (इंग्रजी) लेखक सर फ्रेड्रिक केन्यन, १९५८, पृ. ५५.

जिवंत भाषा “बोलणारे” पुस्तक

१. विल्यम टिन्डेल—जीवनचरित्र, (इंग्रजी) लेखक आर. डीमेयूस, १८७१, पृ. ६३.

२. विल्यम टिन्डेल—जीवनचरित्र, पृ. ४८२.

३. आफ्रिकी लोकांच्या नजरेतून आफ्रिकेतील ख्रिस्ती धर्म, (इंग्रजी) संकलक राम देसाई, १९६२, पृ. २७.

४. मिशनऱ्‍यांचे कष्ट आणि दाक्षिणात्य आफ्रिकेतील दृश्‍ये, (इंग्रजी) लेखक रॉबर्ट मॉफट, १८४२, पृष्ठे ४५८-९.

५. रॉबर्ट मॉफट यांचे जीवन व प्रयास, (इंग्रजी) लेखक, विल्यम वॉल्टर्स, १८८२, पृ. १४५.

६. ख्रिस्ती मिशनांचा इतिहास, (इंग्रजी) लेखक, स्टीवन नील, सुधारित आवृत्ती, १९८७, पृष्ठे २२३-४.

७. जागतिक ख्रिस्ती मिशनचा संक्षिप्त इतिहास, (इंग्रजी) लेखक जे. हर्बर्ट केन, सुधारित आवृत्ती १९८७, पृ. १६६.

८. हजारो भाषा बोलणारे पुस्तक, (इंग्रजी) संकलक यूजीन ए. नायडा, सुधारित आवृत्ती, १९७२, पृ. ५६.

९. सायक्लोपिडिया ऑफ बिब्लिकल, थिओलॉजिकल, ॲण्ड एक्लिसियॅस्टिकल लिटरेचर, लेखक, जॉन मॅक्लिंटॉक व जेम्स स्ट्राँग, पुनर्मुद्रण १९८१, खंड ६, पृ. ६५५.

या पुस्तकात काय आहे

१. थिओलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट, संकलक जार्हार्ट किटेल, १९८३, खंड १, पृ. ६१७.

हे पुस्तक भरवसालायक आहे का?

१. टू अपॉलजीझ, लेखक, रिचर्ड वॉट्‌सन, १८२०, पृ. ५७.

२. इस्राएल संशोधन नियतकालिक, (इंग्रजी) १९९३, खंड ४३, क्र. २-३, पृष्ठे ८१, ९०, ९३.

३. बायबलच्या प्राचीनवस्तुशास्त्रासंबंधी समालोचन, (इंग्रजी) मार्च/एप्रिल १९९४, पृ. २६.

४. बायबलच्या प्राचीनवस्तुशास्त्रासंबंधी समालोचन, मे/जून १९९४, पृ. ३२.

५. बायबलच्या प्राचीनवस्तुशास्त्रासंबंधी समालोचन, नोव्हेंबर/डिसेंबर १९९४, पृ. ४७.

६. जवळच्या पौर्वात्य देशांतील प्राचीन मूळग्रंथ, (इंग्रजी) संकलक, जेम्स बी. प्रिचर्ड, १९७४, पृ. २८८.

७. निनवे आणि बाबेल, (इंग्रजी) लेखक, सर ऑस्टन हेन्री लेयर्ड, १८८२, पृष्ठे ५१-२.

८. आर्कियोलॉजिकल एन्सायक्लोपिडिया ऑफ द होली लँड, संकलक अव्रआम नेगेव, १९७२, पृ. ३२९.

९. जवळच्या पौर्वात्य देशांतील प्राचीन मूळग्रंथ, पृष्ठे ३०५-६.

१०. नवीन पुरातत्त्वीय शोध, (इंग्रजी) लेखक, कॅमडन एम. कोबर्न, १९१८, पृ. ५४७.

११. अश्‍शूर व बाबेल यांचे प्राचीन अहवाल, (इंग्रजी) लेखक डॅनियल डी. लकनबिल, १९२६, खंड १, पृ. ७.

१२. अश्‍शूर व बाबेल यांचे प्राचीन अहवाल, पृ. १४०.

या पुस्तकाचा विज्ञानाशी मेळ आहे का?

१. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया, १९९४, खंड १, पृ. ५५७.

२. दैवी संहिता, (इंग्रजी) लाक्‍तानतियस, ग्रंथ ३. २४.

३. जिसेनियुसेस हिब्रू ॲण्ड खॅल्डी लेक्सिकॉन टू दी ओल्ड टेस्टामेंट स्क्रिपचर्स, अनुवादक, सॅम्युएल पी. ट्रेगेलस, १९०१, पृ. २६३.

४. अवकाशावर, (इंग्रजी) लेखक, ॲरिस्टॉटल, ग्रंथ २. १३. २९४ए, २९४बी.

५. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका, मॅक्रोपिडिया, १९९५, खंड १६, पृ. ७६४.

६. ग्रहांच्या विळख्यातील सूर्य, (इंग्रजी) लेखिका, सिलव्हिया लवीझ एन्गडाह्ल, १९७४, पृ. ४१.

७. ए कॉम्प्रीहेन्सिव्ह एटिमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द हिब्रू लँग्वेज फॉर रीडर्स ऑफ इंग्लिश, लेखक अर्नेस्ट क्लाईन, १९८७, पृ. ७५.

८. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका, माइक्रोपिडिया, १९९५, खंड ४, पृ. ३४२.

९. दी इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया, संकलक जेम्स ऑर, १९३९, खंड ४, पृ. २३९३.

१०. ग्रुन्डिस डेस मेडिट्‌सिन डेर आल्टन एगिप्टेर IV1, उबेरसेत्सुंग डेर मेडिट्‌सिनिशन टेक्स्ट्‌, लेखक एच. फॉन डायनेस, एच. ग्रापोव, डबल्यु. वेस्टेनडोर्फ, १९५८, क्र. ५४१.

आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक

१. धर्म तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकतो, (इंग्रजी) इलाय एस. चेसन, १९७३, पृ. ८३.

२. युएन क्रॉनिकल, मार्च १९९४, पृष्ठे ४३, ४८.

३. यशस्वी कुटुंबाची लक्षणे, (इंग्रजी) लेखिका डलोरस करन, १९८३, पृ. ३६.

४. जुन्या कराराचा धर्मशास्त्रीय शब्दग्रंथ, (इंग्रजी) संकलक आर. लार्ड हॅरिस, १९८८, खंड १, पृष्ठे १७७-८.

५. द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट थियोलॉजी, संकलक कॉलिन ब्राऊन, १९७६, खंड २, पृष्ठे ३४८-९; ॲन एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टामेंट वड्‌र्स, लेखक डब्ल्यू. ई. व्हाईन, १९६२, पृ. १९६.

६. यशस्वी कुटुंबाची लक्षणे, पृ. ५४.

७. यशस्वी कुटुंबाची लक्षणे, पृ. ५४.

८. क्रीआटिवा, मे १९९२, पृ. १२३.

९. द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टामेंट थियोलॉजी, १९७८, खंड ३, पृ. ७७५.

१०. जुन्या कराराचा धर्मशास्त्रीय शब्दग्रंथ, खंड २, पृ. ८९७.

११. जातीयवाद, जातीय दुजाभाव आणि “वर्णविद्वेष” यांस कारणीभूत ठरणाऱ्‍या राजनैतिक, ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवरील परिषदेचे वृत्त, संयुक्‍त राष्ट्रांचे मानवी हक्क केंद्र, जिनेवा, स्वित्झर्लंड, १९९१, पृ. १३.

१२. आह गॉट फॉम हिम्मेल झी डॉरैन—झेक्स प्रिडिगटेन (हे देवा, स्वर्गातून पहा—सहा प्रवचने) लेखक मार्टिन नाईमॉलर, १९४६, पृष्ठे २७-८.

१३. घातक क्रोध (इंग्रजी), लेखक रेडफर्ड विल्यम्स आणि व्हर्जिन्या विल्यम्स, १९९३, पृ. ५८.

१४. जुन्या कराराचा धर्मशास्त्रीय शब्दग्रंथ, खंड २, पृ. ८७७.

भविष्यवाणीचे पुस्तक

१. दे दीवीनात्योने, लेखक, सिसेरो, ग्रंथ २. २४.

२. भविष्याचा हादरा, (इंग्रजी) लेखक, ॲल्विन टॉफ्लर, १९७०, पृष्ठे ३९४, ३९६.

३. इतिहास, (इंग्रजी) लेखक हेरोडोटस, ग्रंथ १. १९०.

४. जवळच्या पौर्वात्य देशांतील प्राचीन मूळग्रंथ, पृ. ३०६.

५. इतिहास, ग्रंथ १. १९१.

६. इतिहास, ग्रंथ १. १९१.

७. सायरोपिडिया, लेखक झेनोफॉन, ग्रंथ ७. अध्याय ३३.

८. एपियनच्या विरोधात, (इंग्रजी) लेखक जोसीफस, ग्रंथ १. ३८-४१ (व्हिस्टन क्रमानुसार, ग्रंथ १. परि. ८).

९. यशयावर भाष्य, (इंग्रजी) लेखक जेरमी, यशया १३:२१, २२.