देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!

आपल्या निर्माणकर्त्याला आपल्याला शिकवण्याची, सुरक्षित ठेवण्याची आणि आशीर्वाद देण्याची इच्छा आहे.

प्रस्तावना

देवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग शिकवतो.

आपण देवाचं कसं ऐकू शकतो?

आपण काय केलं पाहिजे आणि ते करायला कोण आपल्याला मदत करू शकतं, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे.

खरा देव कोण आहे?

आपण त्याचं नाव आणि त्याच्या स्वभावातले काही गुण जाणून घेऊ शकतो.

एदेन बागेत जीवन कसं होतं?

बायबलच्या सुरुवातीच्या भागात याबद्दल सांगितलं आहे.

सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?

वाईट गोष्टी घडू लागल्या.

नोहाच्या काळातला महापूर—कोणी देवाचं ऐकलं? आणि कोणी ऐकलं नाही?

लोक ज्या प्रकारे वागले त्यावरून कोणती गोष्ट स्पष्ट झाली?

नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुरावरून आपण काय शिकतो?

हा फक्‍त जुन्या काळातला इतिहास नाही.

येशू कोण होता?

त्याच्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होतो?

यामुळे मानवांना बरेच आशीर्वाद मिळतील.

पृथ्वीवर नंदनवन कधी येईल?

देवाचं राज्य जवळ येईल, तेव्हा कोणत्या गोष्टी घडतील हे बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं.

जे देवाचं ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

देवाच्या राज्यातले आशीर्वाद अनुभवायची तुमची नक्कीच इच्छा असेल.

यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो का?

तुम्ही प्रार्थनेत देवाशी कोणत्या विषयांवर बोलू शकता?

तुमचं कुटुंब आनंदी असावं म्हणून तुम्ही काय करू शकता?

कुटुंबांची ज्याने सुरुवात केली तो कुटुंबासाठी सगळ्यात चांगला सल्ला देतो.

देवाला आनंदित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

देवाला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टींची त्याला घृणा वाटते.

तुम्ही यहोवाला विश्‍वासू आहात हे कसं दाखवाल?

देवाला विश्‍वासू राहायची इच्छा असल्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.