व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका तरुणाचे धाडस

एका तरुणाचे धाडस

आमच्या तरुण मित्रांकरता

एका तरुणाचे धाडस

सूचना: मन एकाग्र करता येईल अशा शांत ठिकाणी बसून बायबलच्या या अहवालाचे वाचन करा. शास्त्रवचने वाचताना, या घटनेत तुम्ही देखील आहात अशी कल्पना करा. घटनेतील दृश्‍ये डोळ्यांपुढे उभी करा. तेथील आवाज ऐका. मुख्य पात्रांच्या भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा.

दृश्‍याचे परीक्षण करा.१ शमुवेल १७:१-११, २६, ३२-५१ वाचा.

गल्याथ कसा दिसतो, त्याचा आवाज कसा आहे त्याची कल्पना करून वर्णन करा.

_______

दावीद इस्राएली सैन्यात नव्हता. मग गल्याथाबरोबर कसा काय लढायला गेला? (वचन २६ पाहा.)

_______

यहोवा आपल्याला जरूर मदत करेल, अशी पक्की खात्री दाविदाला का होती? (वचन ३४-३७ पुन्हा वाचा.)

_______

आणखी खोलात शिरा.

तुमच्याजवळ असलेल्या वॉचटावर प्रकाशनांचा उपयोग करून खाली दिलेल्या मोजमापांचा अंदाज काढा

(१) गल्याथाची उंची. (१ शमुवेल १७:४)

सहा हात एक वीत = _______.

(२) गल्याथाच्या खवल्यासारख्या पट्ट्यांच्या कवचाचे वजन. (१ शमुवेल १७:५)

पाच हजार पितळी शेकेल = _________.

(३) गल्याथाच्या भाल्याच्या पात्याचे वजन. (१ शमुवेल १७:७)

६०० लोखंडी शेकेल = _________.

शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करा. तुम्ही जे शिकलात ते लिहून काढा. . . .

धाडस.

_______

स्वतःच्या बळावर नव्हे तर यहोवावर विसंबून राहणे.

_______

आणखी काय शिकता येईल.

गल्याथासारख्या वाटणाऱ्‍या कोणत्या काही अडचणी आहेत ज्यांवर मात करण्यास तुम्हाला कठीण वाटते?

_______

यहोवा तुम्हाला कधीही सोडणार नाही याची खात्री तुम्हाला (तुमच्या अथवा इतरांच्या) कोणत्या अनुभवांवरून वाटते?

_______

या अहवालातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात अर्थपूर्ण वाटते? व का?

_______

(w०९ १/१)