व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. १ २०२२ | संकटांच्या विळख्यात जग​—कसा कराल सामना?

आनंदी आणि समाधानी असावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी कोणते उपयोगी सल्ले आपल्याला मदत करतील ते जाणून घ्या.

 

संकटांच्या विळख्यात जग—कसा कराल सामना?

संकटाचा सामना करत असताना आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी व्यावहारिक पावलं उचला.

१ | आरोग्य जपा

तुमचं आरोग्य जितकं चांगलं राहील तितकंच तुम्हाला कठीण परिस्थितींना तोंड द्यायला सोपं जाईल

२ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा

पैसा आणि मालकीच्या वस्तू तुम्ही जितक्या जपाल तितकंच तुम्हाला कठीण परिस्थितीला तोंड द्यायला सोपं जाईल.

३ | नाती जपा

आपल्या जोडीदारासोबत, मित्रांसोबत आणि मुलांसोबतचं नातं जपण्यासाठी काही उपयोगी सल्यांचा विचार करा.

४ | मनातली आशा जपा

बायबल जीवनातल्या समस्यांना तोंड द्यायला मदत करतं आणि भविष्याची आशाही देतं.

सावध राहा!  नियतकालिकाच्या या अंकात

आज मानवजातीसमोर असलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी या लेखांतली माहिती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मदत करेल.