टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०१८

या अंकात, २६ फेब्रुवारी ते १ एप्रिल २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

THEY OFFERED THEMSELVES WILLINGLY

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले—मादागास्करमध्ये

राज्याचा संदेश सांगण्यासाठी मादागास्करच्या मोठ्या क्षेत्रात आपली सेवा वाढवण्यासाठी गेलेल्या प्रचारकांची ओळख करून घ्या.

“तो थकलेल्याला शक्‍ती देतो”

अंत जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो, तसतसं जीवनातल्या समस्यांचा प्रमाण वाढण्याची अपेक्षा आपण करू शकतो. २०१८ या वर्षाचं वार्षिक वचन आपल्याला याची आठवण करून देतं की आपण शक्‍ती मिळवण्यासाठी यहोवावर विसंबून राहावं.

एकता वाढवणारा स्मारकविधी

स्मारकविधी कोणत्या मार्गांनी देवाच्या लोकांना एकतेत राहायला मदत करतो? स्मारकविधीचा शेवट कधी होईल?

सर्वकाही देणाऱ्‍याला आपण काय द्यावं?

देवावर प्रेम करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला भेटवस्तू देणं. यहोवाला आपल्या मौल्यवान वस्तू दिल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?

यहोवा आपल्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा करतो त्यात, आणि २ तीमथ्य ३:२-४ मध्ये सांगितलेल्या प्रेमात काय फरक आहे? याचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळेल.

लोकांमधला फरक ओळखा

या शेवटल्या दिवसात लोकांनी दाखवलेलं गुण आणि देवाच्या लोकांनी दाखवलेलं गुण याच काय फरक आहे?

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन इस्राएलात दैनंदिन जीवनामध्ये होणारे कायदेशीर वादविवाद सोडवण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रातल्या तत्त्वांचा वापर केला जायचा का?