व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. ३ २०१८ | शोक करणाऱ्‍यांसाठी मदत

आपल्याला दुःखातून सावरायला कुठून मदत मिळू शकते?

जेव्हा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्यासोबत कोणकोणत्या गोष्टी घडण्याची शक्यता असते आणि दुःखातून सावरण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो यांबद्दल या अंकात चर्चा करण्यात आली आहे.

 

सलत राहणारं दुःख

आपल्या विवाहसोबत्याचा, नातेवाइकाचा किंवा एका जिवलग मित्राचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा ते दुःख किंवा वेदना इतर कोणत्याही दुःखापेक्षा जास्तच असतं. या विषयाच्या तज्ज्ञांचं आणि ज्यांनी आपले प्रिय जण गमावले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहा.

कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत?

आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूनंतर कदाचित कोणत्या भावना आणि समस्या येऊ शकतात?

दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

अनेकांना आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावल्याच्या दुःखातून सावरण्यासाठी काही मूलभूत गोष्टी केल्यामुळे मदत झाली आहे.

शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत

बायबलमध्ये शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत दिली आहे.

या अंकात: शोक करणाऱ्‍यांसाठी मदत

सावध राहा!  च्या या अंकात शोक करणाऱ्‍यांना सांत्वन आणि व्यावहारिक मदत देण्यात आली आहे.