व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

९-१५ सप्टेंबर

इब्री लोकांना ९-१०

९-१५ सप्टेंबर
  • गीत ९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया”: (१० मि.)

    • इब्री ९:१२-१४—बकऱ्‍यांच्या आणि वासराच्या रक्‍तापेक्षा ख्रिस्ताच्या रक्‍ताचं मूल्य कित्येक पटीनं जास्त आहे (इन्साइट-१ पृ. ८६२ परि. १)

    • इब्री ९:२४-२६—ख्रिस्ताने देवासमोर आपल्या रक्‍ताचं मूल्य एकदाच आणि कायमचं अर्पण केलं (मेरा चेला अध्या. १८ परि. ४)

    • इब्री १०:१-४—नियमशास्त्र पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींना सूचित करत होतं (इन्साइट-२ पृ. ६०२-६०३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • इब्री ९:१६, १७—या वचनांचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज९२-E ३/१ पृ. ३१ परि. ४-६)

    • इब्री १०:५-७—येशूने हे शब्द कधी म्हटले आणि या शब्दांचा काय अर्थ होतो? (इन्साइट-१ पृ. २४९-२५०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इब्री ९:१-१४ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६

  • आपण आपल्या सभांची कदर बाळगतो का? (स्तो २७:११): (१२ मि.) व्हिडिओ दाखवा (व्हिडिओ विभाग PROGRAMS AND EVENTS) आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांचा वापर करून चर्चा करा:

    • आपला मुख्य याजक येशू, करत असलेल्या कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होतो?

    • कोणत्या तीन मार्गांनी आपण कदर दाखवू शकतो?

  • मिटिंगमध्ये लक्ष द्या: (३ मि.) व्हिडिओ दाखवा (व्हिडिओ विभाग CHILDREN) आणि मुलांना, त्यांनी सभेत लक्ष का दिलं पाहिजे ते विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २१ परि. १-७; पृ. १६६ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २० आणि प्रार्थना