व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२२-२८ फेब्रुवारी

नहेम्या १२-१३

२२-२८ फेब्रुवारी
  • गीत २७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) एखाद्या व्यक्तीनं थोडीफार आवड दाखवली असेल तरी तिला स्मारकविधीचं आमंत्रण द्या.

  • पहिली भेट: (४ मि. किंवा कमी) एखाद्या व्यक्तीनं खूप आवड दाखवली असेल तर तिला स्मारकविधीचं आमंत्रण द्या आणि आनंदाची बातमी माहितीपत्रक सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते या पुस्तकातील पृष्ठे २०६-२०८ यांचा वापर करून विद्यार्थ्याला स्मारकविधीबद्दल माहिती द्या. स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक ती मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५

  • तुमच्या क्षेत्रातील सर्वांना स्मारकविधीचं आमंत्रण द्या!”: (१५ मि.) चर्चा. मंडळीला नेमून दिलेलं क्षेत्र पूर्ण करण्यासाठी कोणती योजना करण्यात आली आहे ते सांगा. “पुढील गोष्टींकडं लक्ष द्या” या भागावर चर्चा करत असताना स्मारकविधीचा व्हिडिओ दाखवा. स्मारकविधीदरम्यान होणाऱ्या प्रचार मोहिमेत आवेशानं भाग घेण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या. यादरम्यान भेटलेल्या आस्थेवाईक लोकांची सत्याबद्दल आवड वाढवा. एक प्रात्यक्षिक दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०४ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४७ (१८) आणि प्रार्थना