ऑस्ट्रेलियामध्ये राज्य सभागृहाचं बांधकाम

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका नोव्हेंबर २०१८

चर्चेसाठी नमुने

आपल्या मृत प्रिय जणांसाठी कोणती आशा आहे याबद्दल चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”

पेत्रला ठरवायचं होतं की तो आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला पहिल्या स्थानी ठेवेल, त्याला आवडणाऱ्‍या मासेमारीच्या कामाला की येशूच्या अनुयायांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कामाला.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

ख्रिस्ती मंडळीवर पवित्र आत्मा ओतण्यात आला

नुकताच बाप्तिस्मा घेतलेल्या अनेक राष्ट्रांतून आलेल्या ३,००० लोकांची पार्श्‍वभूमी जरी वेगळी असली तरी त्या ख्रिस्ती जणांनी एकतेने उपासना केली.

ख्रिस्ती जीवन

अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात एकमेकांना सहकार्य देऊन प्रचार करणं

आपली मेहनत वाया न घालवता प्रचारक एकमेकांना सहकार्य करून सर्वांना साक्ष कशी देऊ शकतात?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

ते देवाचं वचन धैर्याने सांगत राहिले

प्रेषितांना कोणत्या गोष्टीमुळे विश्‍वासाने आणि धैर्याने बोलायला मदत मिळाली?

ख्रिस्ती जीवन

जगभरात ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे फायदे

सार्वजनिक ठिकाणी ट्रॉलीचा वापर केल्याने कोणते चांगले परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

नवीन ख्रिस्ती मंडळीची पारख होते

तीव्र छळाचा आणि अन्यायाचा सामना करूनही यहोवाचा पाठिंबा असल्यामुळे नवीन ख्रिस्ती मंडळी टिकून राहिली आणि तिची वाढ होत गेली.

ख्रिस्ती जीवन

“यहोवासाठी एक भेट”

आपण स्थानिक ठिकाणासाठी आणि जगभरात चाललेल्या कामाला हातभार लावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी स्वेच्छेने दान देऊ शकतो.