ऑस्ट्रियातल्या वियेना इथे झालेलं एक खास अधिवेशन

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जुलै २०१८

चर्चेसाठी नमुने

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी बायबलमध्ये दिलेली तत्त्वं आपली कशी मदत करतात याबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

उदारतेने मापून द्या

एक उदार व्यक्‍ती इतरांना मदत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सर्व साधनांचा वापर करते.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

येशूच्या मागे जाण्यासाठी व शिष्य बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?

‘आपले आधीचेच दिवस बरे होते’ या विचारामुळे जर आपण विचलित होत असू तर आपण कशावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

चांगल्या शोमरोन्याचा दाखला

येशूच्या शिष्यांनी इतरांवर, तसंच त्यांच्यापेक्षा खूप वेगळे असणाऱ्‍यांवरही प्रेम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

ख्रिस्ती जीवन

तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)

निःपक्षपाती असणाऱ्‍या देवाचं अनुकरण करून आपण इतरांचं भलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे”

छळाचा सामना करणाऱ्‍यांसाठी काळजी दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

हरवलेल्या मुलाचा दाखला

सुज्ञता, नम्रता, आणि यहोवा देवावर भरवसा यांबद्दल आपण उधळ्या पुत्राच्या दाखल्यावरून काय शिकतो?

ख्रिस्ती जीवन

मी उधळा पुत्र होतो

या लेखातून आपल्याला कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात?