सभेसाठी आमंत्रण देताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका ऑक्टोबर २०१६

नमुना सादरीकरणं

आपल्या पत्रिकांसाठी आणि मृत्यूनंतर आपलं काय होतं हे सत्य शिकवण्यासाठी नमुना सादरणीकरणं. स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वनचनातील अनमोल रत्नं

“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव”

नीतिसूत्रे ३ अध्याय आपल्याला हमी देत की आपण यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला नक्की आशीर्वाद देईल. तुम्ही पूर्ण मनाने यहोवावर भरवसा ठेवता की नाही, हे तुम्ही कसं ओळखू शकता?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”

नितिसूत्रे ७ मध्ये अशा एका तरुणाबद्दल सांगितलं आहे जो आपलं मन यहोवाच्या स्तरांपासून वळवतो आणि पापात फसतो. आपण त्याच्या चुकांपासून कोणता धडा घेऊ शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे

नीतिसूत्रे १६ मध्ये सांगितलं आहे की ज्ञान मिळवणं हे सोनं मिळवण्यापेक्षा उत्तम आहे. देवाकडून मिळणारं ज्ञान इतकं मौल्यवान का आहे?

ख्रिस्ती जीवन

चांगली उत्तरं कशी द्यावी

चांगलं उत्तर दिल्यामुळे मंडळीला आणि उत्तर देणाऱ्यालाही फायदा होतो. चांगलं उत्तर देण्यात काय सामिल आहे?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा

यहोवाच्या सेवकांमध्ये शांतीचं वातावरण आपोआप प्रस्थापित होत नाही. आपण देवाच्या वचनाचा उपयोग करून आपल्या भावना आवरू शकतो आणि शांती टिकवून ठेवू शकतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”

मुलांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज का आहे? नीतिसूत्रे २२ मध्ये पालकांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

ख्रिस्ती जीवन

JW.ORG संपर्क कार्डचा तुम्ही पुरेपूर वापर करत आहात का?

आपल्या वेबसाईट आणि देवाच्या वचनाबद्दल सांगण्यासाठी या संपर्क कार्डचा पुरेपूर वापर करा.