व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ही शांती! (२०२२ अधिवेशनाचं गीत)

ही शांती! (२०२२ अधिवेशनाचं गीत)
  1. १. वादळी राहती

    ती झाडे जशी,

    मजबूत आहे शांती आमची

    रोखू या नजर

    याहाच्या राज्यावर,

    होईल ती पहाट नवी.

    (कोरस)

    ही नवी धरती,

    नवं हे आकाश,

    पहा जगी शांती.

    सूर्य किरणे जशी

    नभा भोवती,

    लाभली या जगी

    ही शांती.

  2. २. होई हे जग जेव्हा

    त्याच्या अधीन

    दिसे एकीचा गोडवा

    फुलली मने

    शांतीने सौख्याने,

    वसे तिथे न्याय प्रिती.

    (कोरस)

    ही नवी धरती,

    नवं हे आकाश,

    पहा जगी शांती.

    सूर्य किरणे जशी

    नभा भोवती,

    लाभली या जगी

    ही शांती.

    (कोरस)

    ही नवी धरती,

    नवं हे आकाश,

    पहा जगी शांती.

    सूर्य किरणे जशी

    नभा भोवती,

    लाभली या जगी

    (कोरस)

    ही नवी धरती,

    नवं हे आकाश,

    पहा जगी शांती.

    सूर्य किरणे जशी

    नभा भोवती,

    लाभली या जगी

    ही शांती.

    ही शांती!