व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४१

जीवन एक किमया

जीवन एक किमया

(स्तोत्र ३६:९)

  1. १. अ-सो ता-न्हे बाळ, पा-व-सा-चे थेंब,

    सो-ने-री किर-णे अ-सो, वा हिर-वे शेत.

    भे-टी या-हा-ने आ-म्हा या दि-ल्या,

    कि-म-या ही या-हा-ची ज-पे आ-म्हा-ला.

    (कोरस)

    या भे-टी आ-म्हा-वर या-हा-चे क-र्ज,

    फे-ड-णे ज-मे ना आ-म्हा, दा-ख-वू या प्रेम.

    आ-नं-द दे-ऊ या य-हो-वा-ला आ-पण.

    जी-वन कि-म-या ही, या-हा-ची दे-ण ही.

  2. २. सो-डु-नी या-हास जा-तील का-ही दूर,

    हा-रु-नी का-ही म-नी धीर सो-ड-तील.

    आ-म्ही या-हा-चे रा-हू आ-भा-री,

    दि-ले जी-वन ज्या-ने आ-म्हा त्या-ची स्तु-ती.

    (कोरस)

    या भे-टी आ-म्हा-वर या-हा-चे क-र्ज,

    फे-ड-णे ज-मे ना आ-म्हा, दा-ख-वू या प्रेम.

    आ-नं-द दे-ऊ या य-हो-वा-ला आ-पण.

    जी-वन कि-म-या ही, या-हा-ची दे-ण ही.