व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १३५

यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”

यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”

(नीतिवचनं २७:११)

  1. १. चा-ला मा-झ्या-सो-बत,

    मा-झ्या मु-लां-नो या.

    हो-ऊन सु-ज्ञ मु-ले,

    म-ला आ-नं-द द्या.

    नि-ष्ठा तुम-ची पा-हील जग-ही,

    आ-णि मि-टेल,

    क-लं-क ना-वा-वर-चा मा-झ्या,

    मी म्ह-णेन:

    (कोरस)

    मा-झ्या मु-ला, प्रि-य मु-ली तू,

    चा-ला वा-टे-व-री ख-ऱ्‍या.

    श-ब्द सा-ठ-वून मा-झे म-नी,

    स-दा म-ला रा-हा बिल-गून.

  2. २. अं-धा-रा-तून प्र-का-शात ये,

    मा-झ्या मु-ला.

    वाट दा-ख-वी मी आ-हे,

    स्रोत चां-द-ण्या-चा.

    वा-दळ आ-ले ज-री तु-ला,

    मी सा-व-रेन.

    लोक बो-लो का-ही मी तु-ला,

    का-यम ज-पेन.

    (कोरस)

    मा-झ्या मु-ला, प्रि-य मु-ली तू,

    चा-ला वा-टे-व-री ख-ऱ्‍या.

    श-ब्द सा-ठ-वून मा-झे म-नी,

    स-दा म-ला रा-हा बिल-गून.

(अनु. ६:५; उप. ११:९; यश. ४१:१३ ही वचनंसुद्धा पाहा.)