व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १२४

कायम एकनिष्ठ राहू या!

कायम एकनिष्ठ राहू या!

(स्तोत्र १८:२५)

  1. १. ए-क-नि-ष्ठ य-हो-वा-ला

    स-दा रा-ह-ण्या झ-टू!

    के-लं अ-र्पण त्या-ला जी-वन,

    ख-ऱ्‍या मा-र्गा-ने चा-लू.

    मा-नू त्या-च्या सा-ऱ्‍या आ-ज्ञा,

    म-ना-पा-सु-नी आ-म्ही.

    आ-हे याह-ही ए-क-नि-ष्ठ,

    त्या-ला सो-डू ना क-धी!

  2. २. ए-क-नि-ष्ठ बां-ध-वां-शी

    अ-सो काळ ब-रा-वा-ईट.

    पू-र्ण वि-श्‍वास आ-म्हा त्यां-चा,

    ना दु-खा-वू मन क-धी.

    दे-ऊ एक-मे-कां-ना आ-दर,

    वा-गू प्रे-मा-ने स-दा.

    मो-ती आ-म्ही ए-का मा-ळेत

    अ-से याह धा-गा आम-चा!

  3. ३. ए-क-नि-ष्ठ रा-हू आ-म्ही

    ज्यां-ना ने-म-तो या-हा.

    सां-ग-ती ते ऐ-कू सा-रे,

    ना म-नी ठे-वू शं-का.

    पा-हु-नी हे खूश य-हो-वा,

    दे-ई आ-म्हा आ-शी-र्वाद.

    ए-क-नि-ष्ठ रा-हू का-यम

    क-रू आ-नं-दी त्या-ला!

(स्तो. १४९:१ १ तीम. २:८; इब्री १३:१७ ही वचनंसुद्धा पाहा.)