व्हिडिओ पाहण्यासाठी

योना​—धैर्य आणि दया शिकवणारी गोष्ट

यहोवा योनाला अश्‍शूरी लोकांच्या निनवे शहरात जाऊन न्यायदंडाचा संदेश सांगण्याची आज्ञा देतो, पण योना ती आज्ञा पाळत नाही. त्यानंतर ज्या अद्‌भूत घटना घडतात त्यावरून योनाला धैर्य आणि दया या गुणांचा खरा अर्थ समजायला मदत होते.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा

योना स्वतःच्या चुकांमधून शिकला

यहोवाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल योनाला जी भीती वाटली, ती तुम्ही समजू शकता का? योनाच्या कथेतून यहोवाच्या धीराबद्दल आणि दयेबद्दल आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो.

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा

योना दया दाखवण्यास शिकला

प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास योनाचा अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतो?