व्हिडिओ पाहण्यासाठी

प्रकाश आणि रंग

प्रकाश आणि रंग

आपलं सुंदर घर म्हणजे असंख्य रंगांनी नटलेली आपली पृथ्वी. हे असंख्य रंग आणि त्यामागे असलेल्या प्रकाशकिरणांचा स्रोत आणि कलाकार कोण आहे आणि त्याच्या कलेतून आपल्याला त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल काय समजतं हे जाणून घ्या.