व्हिडिओ पाहण्यासाठी

“हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”!

कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवणं खूप गरजेचं आहे. दावीदने आपला भरवसा कार्यांतून कसा दाखवला ते पाहा.

१ इतिहास २८:१-२०; १ शमुवेल १६:१-२३; १७:१-५१ यावर आधारीत

 

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

टेहळणी बुरूज

“हे युद्ध परमेश्वराचे आहे”

दावीद गल्याथाला कसा हरवू शकला? आपण दाविदाकडून काय शिकू शकतो?