व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवा आपल्या लोकांची सुटका करतो

बायबलच्या निर्गम या पुस्तकातले अध्याय ३-१५ यात दिलेला अहवाल दाखवून देतो की ज्या देवाने तांबड्या समुद्राचे दोन भाग केले तो तुम्हालाही नक्कीच संकटांतून सोडवू शकतो. पण यासाठी आपण त्याच्यावर विश्वास ठेवून धीर दाखवणं गरजेचं आहे.

निर्गम ३:१-२२; ४:१-९; ५:१-९; ६:१-८; ७:१-७; १४:५-१०, १३-३१; १५:१-२१ वर आधारित.