शांती टिकवून ठेवा! या २०२२ सालच्या अधिवेशनाचा कार्यक्रम

शुक्रवार

शुक्रवारचा कार्यक्रम स्तोत्र २९:११ या वचनावर आधारित आहे—“यहोवा आपल्या लोकांना शांतीचा आशीर्वाद देईल.”

शनिवार

शनिवारचा कार्यक्रम २ पेत्र ३:१४ या वचनावर आधारित आहे—तुम्ही “निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत असल्याचं दिसावं म्हणून होईल तितका प्रयत्न करा.”

रविवार

रविवारचा कार्यक्रम रोमकर १५:१३ या वचनावर आधारित आहे—आशा देणारा देव “तुम्हाला भरपूर आनंद आणि शांती देवो.”

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती

उपस्थित असलेल्यांसाठी माहिती.