जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२० चा सेवा वर्ष अहवाल

सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० यादरम्यान जगभरात झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचारकार्याबद्दलची माहिती.

२०२० सालची एकूण संख्या

जगभरात यहोवाच्या साक्षीदारांनी प्रचारकार्यासाठी किती मेहनत घेतली आणि पैसे खर्च केले हे या सेवा वर्षाच्या अहवालावरून दिसून येतं.

२०२० चा देश आणि क्षेत्र यांचा अहवाल

या अहवालात साक्षीदारांची एकूण संख्या, किती जणांनी बाप्तिस्मा घेतला, स्मारक उपस्थिती आणि इतर माहिती दिली आहे.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

सहसा विचारले जाणारे प्रश्‍न

यहोवाचे साक्षीदार घरोघरी का जातात?

येशूने आपल्या सुरुवातीच्या शिष्यांना काय करायला सांगितले ते जाणून घ्या.

सेवाकार्यासाठी प्रस्तावना

यहोवाचे साक्षीदार​—आम्ही कोण आहोत?

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बऱ्‍याच लोकांच्या मनात प्रश्‍न असतात. या प्रश्‍नांची उत्तर थेट आमच्याकडून मिळवा.

आमच्याविषयी

बायबल अभ्यास कसा चालवला जातो?

संबंध जगभरात यहोवाच्या साक्षीदारांना, ते करत असलेल्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमासाठी ओळखले जाते. हा अभ्यास कसा असतो ते तुम्ही पाहू शकता.