२०२० अधिवेशनाचा कार्यक्रम

“नेहमी आनंदी राहा!” या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाचा कार्यक्रम.

शुक्रवार

शुक्रवारचा कार्यक्रम फिलिप्पैकर ४:४ वर आधारित आहे—“प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!”

शनिवार

शनिवारचा कार्यक्रम स्तोत्र १०५:३ वर आधारित आहे—“त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे यहोवासाठी आतुर झाले आहेत त्यांचं मन हर्षित होवो.”

रविवार

रविवारचा कार्यक्रम स्तोत्र ३७:४ वर आधारित आहे—“परमेश्‍वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील”

उपस्थितांसाठी माहिती

उपस्थितांसाठी उपयुक्‍त माहिती