२०२०-२०२१ विभागीय संमेलनाचा कार्यक्रम​—शाखा प्रतिनीधीसोबत

शाखा प्रतिनीधीसोबत होणाऱ्‍या विभागीय संमेलनात कोणकोणती भाषणं दिली जातील हे पाहण्यासाठी कार्यक्रम पत्रिका पाहा. या संमेलनाचा विषय आहे “यहोवामुळे आनंद करा.”

“यहोवामुळे आनंद करा”

शाखा प्रतिनीधीसोबत होणाऱ्‍या विभागीय संमेलनाचा सकाळ आणि दुपारच्या सत्राचा कार्यक्रम.

संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

कार्यक्रमातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.