त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा

बायबलमधील विश्वासू स्त्री-पुरुषांबद्दल जाणून घेतल्यामुळे आज आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

समयरेषा

बायबलमधील हे विश्वासू जन कोणत्या काळात व कुठं राहत होते याची कल्पना करण्यासाठी ही समयरेषा आणि नकाशे तुम्हाला मदत करतील.

नियमन मंडळाकडून पत्र

आपण सर्वांनी वैयक्तिकपणे, इतकंच नव्हे, तर कुटुंब या नात्यानं या पुस्तकाचं वाचन व अभ्यास करून त्यापासून पुरेपूर फायदा मिळवावा, असं उत्तेजन नियमन मंडळ प्रेमळपणे आपल्याला देते.

प्रस्तावना

बायबलमध्ये विश्वासू स्त्री-पुरुषांच्या अनेक सत्यकथा आहेत. त्यांच्या उदाहरणांपासून आपण फायदा कसा करून घेऊ शकतो?

हाबेल

तो जिवंत नसला, तरी आज आपल्याशी बोलतो

बायबलमध्ये हाबेलाबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही; मग, त्याच्याबद्दल आणि त्याच्या विश्वासाबद्दल कोणत्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत?

नोहा

तो “देवाबरोबर चालला”

नोहा व त्याच्या पत्नीला मुलांचं संगोपन करताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? तारू बांधण्याद्वारे त्यांनी देवावर विश्वास असल्याचं कसं दाखवलं?

अब्राहाम

विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता

अब्राहामानं देवावर विश्वास कसा दाखवला? तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी अब्राहामाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याचं ठरवलं आहे?

रूथ

“तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”

रूथ आपलं कुटुंब आणि मायदेश सोडून जाण्यास का तयार होती? रूथच्या कोणत्या गुणांमुळं यहोवानं तिची कदर केली?

रूथ

“सद्गुणी स्त्री”

रूथ आणि बवाजाचं लग्न इतकं उल्लेखनीय का होतं? रूथ आणि नामीच्या उदाहरणावरून आपण कुटुंबाविषयी काय शिकतो?

हन्ना

तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं

यहोवावरील विश्वासामुळं हन्नाला अतिशय कठीण समस्येचा सामना करण्यास मदत मिळाली.

शमुवेल

तो “यहोवासमोर वाढत गेला”

शमुवेलाचं बालपण इतर मुलांसारखं का नव्हतं? निवासमंडपात असताना त्याला आपला विश्वास वाढवण्यास कशामुळं मदत मिळाली?

शमुवेल

निराशाजनक परिस्थितींतही तो टिकून राहिला

आपल्या सर्वांनाच समस्यांचा, निराशाजनक परिस्थितींचा सामना करावा लागतो आणि यामुळं आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. अशा वेळी, विश्वासात टिकून राहणाऱ्या शमुवेलापासून आपण काय शिकू शकतो?

अबीगईल

ती समंजसपणे वागली

अबीगईलनं आपल्या वैवाहिक जीवनातल्या समस्या ज्या प्रकारे हाताळल्या त्यावरून आपण काय शिकतो?

एलीया

त्यानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

बायबलच्या शिकवणींशी सहमत नसणाऱ्या लोकांसोबत बोलताना आपण एलीयाचं अनुकरण कसं करू शकतो?

एलीया

त्यानं जागरूक राहून वाट पाहिली

यहोवा आपलं अभिवचन पूर्ण करेपर्यंत एलीया संदेष्ट्यानं वाट पाहत असताना प्रार्थनाशील मनोवृत्ती कशी दाखवली?

एलीया

त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं

अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांमुळं एलीया इतका खचून गेला की आपण मेलेलं बरं असं त्याला वाटलं?

योना

तो स्वतःच्या चुकांमधून शिकला

यहोवाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल योनाला जी भीती वाटली, ती तुम्ही समजू शकता का? योनाच्या कथेतून यहोवाच्या धीराबद्दल आणि दयेबद्दल आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो.

योना

तो दया दाखवण्यास शिकला

प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास योनाचा अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतो?

एस्तेर

देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही

एस्तेरसारखं आत्मत्यागी प्रेम दाखवण्यासाठी धैर्य आणि विश्वासाची गरज आहे.

एस्तेर

ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती

यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेर निःस्वार्थीपणे कशी वागली?

मरीया

“पाहा! मी प्रभूची दासी!”

मरीयेनं गब्रीएलाला जे उत्तर दिलं त्यावरून तिच्या विश्वासाविषयी आपल्याला काय समजतं? मरीयेनं आणखी कोणते उत्तम गुण दाखवले?

मरीया

तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”

बेथलेहेममध्ये आलेल्या अनुभवांमुळं यहोवाच्या अभिवचनांवर मरीयेचा विश्वास आणखी मजबूत झाला.

योसेफ

विश्वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख

योसेफानं कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलं? तो मरीयेला व येशूला इजिप्तला घेऊन का गेला?

मार्था

“मी विश्वास धरला आहे”

दुःखाच्या काळातही मार्थेनं उल्लेखनीय विश्वास कसा दाखवला?

पेत्र

त्यानं भीती व शंका यांवर मात केली

शंका धरणे घातक असू शकतं, त्यामुळं आपण स्वतःचंच नुकसान करतो. पण, पेत्रानं आपल्या भीतीवर व शंकांवर मात केली.

पेत्र

परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही

पेत्राच्या विश्वासानं व एकनिष्ठेनं त्याला येशूकडून ताडन स्वीकारण्यास कशी मदत केली?

पेत्र

आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला

क्षमा करण्याबद्दल येशूनं पेत्राला काय शिकवलं? येशूनं पेत्राला क्षमा केली असल्याचा कोणता पुरावा दिला?

समारोप

तुमचा विश्वास वाढवण्यासाठी आणि तुमची आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

देवावर विश्‍वास

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा

बायबलमधल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांचं अनुकरण करा आणि देवासोबत चांगला नातेसंबंध जोडा.

व्हिडिओ

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण—व्हिडिओ

या व्हिडिओ मालिकेत, बायबलमधल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांतून शिका.