टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१४

या अंकातील अभ्यास लेखांवर १ ते २८ डिसेंबर २०१४ यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—ताइवानमध्ये

राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या या ठिकाणी सेवा करण्यासाठी १०० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार आले आहेत. त्यांचे अनुभव वाचा आणि यशस्वी होण्याकरता त्यांनी काय केले ते जाणून घ्या.

देवाच्या राज्यावर तुमचा पक्का विश्वास आहे का?

यहोवाने सहा करारांच्या माध्यमाने या गोष्टीची खात्री दिली की त्याने स्थापित केलेले मशीही राज्य त्याचा उद्देश पूर्णतेस नेईल. हे करार आपल्याला आपला विश्वास मजबूत करण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?

तुम्ही “याजकराज्य” व्हाल

सहा करारांतील शेवटले तीन करार आपल्याला देवाच्या राज्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास आणि त्याविषयीची सुवार्ता सर्वांना सांगण्यास प्रेरित करतात.

जीवन कथा

माझ्या आयुष्यभराच्या सेवेतले महत्त्वाचे टप्पे

मिल्ड्रेड ओल्सन या ७५ पेक्षा जास्त वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहेत. त्यांतील जवळजवळ २९ वर्षे त्यांनी एल साल्वाडॉर येथे मिशनरी सेवा केली. त्यांना मनाने तरुण राहण्यास कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळते?

यहोवासोबत काम करण्याच्या बहुमानाची कदर करा!

जे लोक यहोवाची उपासना करतात ते कोणत्या कारणामुळे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागत नाहीत?

“वरील गोष्टींकडे मन लावा”

पृथ्वीवर सदासर्वकाळ राहण्याची आशा बाळगणाऱ्या लोकांनीदेखील वरील गोष्टींवर आपले मन का लावले पाहिजे? ते हे कसे करू शकतात?