टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१४

या अंकात ४ ते ३१ ऑगस्ट २०१४ साठीचे अभ्यास लेख आहेत.

प्रगतीसाठी “आपल्या पायांची वाट सपाट कर”

वाटेतली अडखळणे दूर करून तुम्ही तुमची आध्यात्मिक ध्येये कशी गाठू शकता?

वाचकांचे प्रश्न

ख्रिश्चनांनी मृतदेह दहन करणे योग्य आहे का?

घटस्फोटित बंधुभगिनींना मदत—कशी कराल?

ज्यांचे घटस्फोट झाले आहे अशांना कोणत्या परिस्थितीला आणि भावनांना सामोरे जावे लागते ते जाणून घ्या.

तू आपला देव यहोवा याच्यावर प्रेम कर

येशूने जेव्हा म्हटले की आपण यहोवावर संपूर्ण अंतःकरणाने, जिवाने आणि मनाने प्रेम केले पाहिजे तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता हे जाणून घ्या.

“तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर”

आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर, असे जेव्हा येशूने सांगितले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? आपण हे कसे करू शकतो?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा.

मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?

जे बंधुभगिनी दुर्बल आहेत असे वाटते त्यांच्याबद्दल अधिक समजूतदारपणे विचार करण्यास तुम्ही शिकू शकता.

इतरांना त्यांची क्षमता ओळखण्यास मदत करा

आपण तरुण व ज्यांचा नुकताच बाप्तिस्मा झाला आहे त्यांना प्रगती करण्यास कशी मदत करू शकतो?