व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

हे कोठे घडले?

१. प्रभूचे सांजभोजन सर्वात प्रथम कोठे झाले?

नकाशातील तुमच्या उत्तराभोवती वर्तुळ काढा.

नासरेथ

यरीहो

यरुशलेम

बेथलेहेम

◆ बेखमीर भाकरी कशाला सूचित करते?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

◆ लाल द्राक्षारस कशाला सूचित करतो?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

चर्चा करा: प्रभूचे सांजभोजन कशाचे स्मरण करते? तुम्हाला या घटनेविषयी काय आवडते?

इतिहासात केव्हा घडले?

खाली दिलेल्या बायबल पुस्तकांच्या लेखकांची नावे लिहा, आणि पुस्तक व त्यांची लिहून झालेली तारीख यांना जोडणारी रेघ ओढा.

सा.यु.पू. १०७७ सा.यु.पू. १०४०. सा.यु.पू. ५८० सा.यु. ५५ सा.यु. ६६

२ शमुवेल

२ राजे

२ करिंथकर

मी कोण आहे?

५. माझ्या मित्रांनी मला पिण्यासाठी पाणी आणले, परंतु मी ते रक्‍त असल्यासारखे ओतून दिले.

मी कोण आहे?

६. काही म्हणाले ते माझे आहेत, दुसरे म्हणाले ते पौलाचे, अपुल्लोसाचे किंवा ख्रिस्ताचे आहेत.

या अंकातून

या प्रश्‍नांची उत्तरे द्या, आणि गाळलेली बायबल वचने भरा.

पृष्ठ ३ लवकरच कोणते आजार दूर केले जातील? (यशया ३५:___)

पृष्ठ ११ सर्वकाळ उत्तम आरोग्य उपभोगणे शक्य आहे यावर तुम्ही भरवसा का ठेवू शकता? (लूक १८:____)

पृष्ठ २० स्वर्गाच्या राज्यात कोण मोठा असेल? (मत्तय १८:____)

पृष्ठ २९ देवाच्या राज्याचे वतन कोणाला मिळणार नाही? (इफिसकर ५:___)

उत्तरे

१. यरुशलेम.—मत्तय २१:१०, १७, १८; २६:१७-१९.

◆ येशूचे शरीर.—मत्तय २६:२६.

◆ येशूचे रक्‍त.—मत्तय २६:२७, २८.

२. गाद, नाथान, सा.यु.पू. १०४०.

३. यिर्मया, सा.यु.पू. ५८०.

४. पौल, सा.यु. ५५.

५. दावीद.—२ शमुवेल २३:१५-१७.

६. केफा किंवा पेत्र.—योहान १:४२; १ करिंथकर १:१२.