सावध राहा! क्र. ३ २०१९ | बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का?

बऱ्‍याच वर्षांपासून बायबलने लोकांचं जीवन सुधारलं आहे. तुम्हीसुद्धा बायबलमध्ये दररोजच्या जीवनासाठी असलेल्या व्यावहारिक सल्ल्यातून फायदा मिळवू शकता.

आधुनिक काळासाठी उपयोगी असलेलं एक प्राचीन पुस्तक

बायबल वाचल्यामुळे आणि त्यातल्या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे काही जणांना कसा फायदा झाला आहे, याबद्दल ते काय म्हणतात याकडे लक्ष द्या.

शारीरिक आरोग्य

बायबल तत्त्वं आपल्याला शारीरिक रीत्या सुदृढ राहण्यासाठी मदत करतं.

भावनिक स्वास्थ्य

आपल्या भावनांवर ताबा मिळवण्याची क्षमता विकसित केल्याने आपल्याला फायदा होतो.

कौटुंबिक जीवन आणि मैत्री

यशस्वी नातं हे इतरांकडून काही मिळवण्यापेक्षा आपण त्यांना काय देतो यावर अवलंबून असतं.

पैशाचं नियोजन

पैशाचं नियोजन चांगल्या प्रकारे करण्यासाठी बायबल तत्त्वं तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतात?

देवाच्या मार्गदर्शनानुसार चालणं

देवाच्या स्तरांमुळे आणि बायबल तत्त्वांमुळे जीवनाप्रती आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो ते पाहा.

इतिहासातलं सर्वात उपयोगी असलेलं पुस्तक

आकड्यांवरून दिसून येतं की बायबल हे सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरीत आणि वितरित झालेलं पुस्तक आहे.

सावध राहा! च्या या अंकात: बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का?

बायबलमध्ये दररोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्ले दिले आहेत.