व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगलं भविष्य मिळवण्याचा मार्ग

चांगलं भविष्य मिळवण्याचा मार्ग

तुम्हाला काय वाटतं, यांपैकी कोणत्या गोष्टीमुळे चांगलं भविष्य मिळवता येईल:

  • उच्च शिक्षण?

  • पैसा?

  • सगळ्यांशी चांगलं वागणं?

  • की दुसऱ्‍या एखाद्या गोष्टीमुळे?

पवित्र शास्त्र म्हणतं:

‘बुद्धी तुझ्यासाठी चांगली आहे. तुला ती सापडली, तर तुझं भविष्य उज्ज्वल होईल.’​—नीतिवचनं २४:१४.

पवित्र शास्त्रात बुद्धीचा खजिना आहे. त्यातून तुम्हाला एका चांगल्या भविष्यासाठी मोलाचं मार्गदर्शन मिळेल.