व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. १ २०२२ | मनातून द्वेष काढून टाकणं खरंच शक्य आहे?

आज आपल्याला जगात असे अनेक लोक पाहायला मिळतात जे इतरांचा द्वेष करतात. ते भेदभाव किंवा छळ करून, अपमानास्पद बोलून, इतकचं काय तर इतरांना मारहाण करून द्वेष व्यक्‍त करतात. पण या जगातून द्वेष कधी संपेल का? या मासिकातल्या लेखांमधून आपल्याला हे समजेल, की बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींमुळे आपण आपल्या मनातून द्वेष कसा काढून टाकू शकतो. तसंच, द्वेष कायमचा काढून टाकला जाईल याबद्दल देवाने जे अभिवचन दिलं आहे त्याबद्दलही यात सांगितलं आहे.

 

आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!

द्वेषाचं चक्र काय आहे? आणि द्वेष कोणत्या प्रकारे व्यक्‍त केला जाऊ शकतो?

द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?

या जगात आपल्याला सगळीकडे द्वेष का पाहायला मिळतो आणि लोकांमध्ये ही भावना का वाढत चालली आहे याची कारणं बायबलमध्ये दिली आहेत.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

बायबलमुळे अनेकांना त्यांच्या मनातून द्वेष काढून टाकायला मदत झाली आहे.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

१ | भेदभाव करू नका

देव भेदभाव करत नाही. आपणही त्याचं अनुकरण करून द्वेषावर मात करू शकतो.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

२ | बदला घेऊ नका

देव सगळं काही ठीक करेल यावर भरवसा ठेवा आणि बदला घेण्याच्या भावनेवर मात करा.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

३ | मनातून द्वेष काढून टाका

देवाच्या वचनाच्या मदतीने आपल्या मनातून द्वेष काढून टाका.

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

४ | देवाच्या मदतीने द्वेषावर विजय मिळवा

देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला द्वेषावर विजय मिळवण्यासाठी ज्या गुणांची गरजए, ते गुण वाढवायला मदत करू शकते.

लवकरच द्वेष कायमचा संपेल!

या जगातून द्वेषाचं नामोनिशाण कोण मिटवू शकतं?

द्वेषाला बळी पडलेले लोक सगळीकडे आहेत

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो? जगभरातल्या अनेक लोकांनी आपल्या मनातून द्वेष काढून टाकला आहे, आणि त्यावर कायमची मात केली आहे.