टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१८

या अंकात, ६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

“माझं राज्य या जगाचा भाग नाही”

येशूने त्याच्या काळात राजकीय मुद्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचा, राजनैतिक आणि सामाजिक विषयांबद्दल असलेल्या आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडला पाहिजे?

यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या!

देवाच्या लोकांमधलं ऐक्य मजबूत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता

देव आपल्या प्रत्येकामध्ये काय पाहतो हे समजण्यासाठी यहूदाचा राजा रहबाम याचं उदाहरण आपल्याला मदत करेल.

देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या

देवाने आपल्याला एक होकायंत्र दिलं आहे. पण ते आपल्याला योग्य दिशा दाखवेल याची आपण खात्री केली पाहिजे.

यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या

आनंदाचा संदेश सांगण्यासोबत आणखीही काही करणं गरजेचं आहे.

जीवन कथा

माझ्या सर्व निराशेत मला सांत्वन मिळालं

एडवर्ड बेझली यांना कुटुंबातील समस्या, विरोध, वैयक्‍तिक निराशा आणि नैराश्‍याचा सामना करावा लागला.

अभिवादन करण्याचे फायदे!

थोडक्यात केलेल्या अभिवादनामुळे बरेच फायदे होऊ शकतात.

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातले अलीकडच्या अंकांवर आधारित असलेल्या पुढील प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता का?