व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. ३ २०२० | कधीही न संपणारे आशीर्वाद एका प्रेमळ देवाकडून

देवाने मानवांना कोणते आशीर्वाद द्यायचं वचन दिलं आहे? त्याने दिलेल्या पवित्र शास्त्रावर तुम्ही भरवसा ठेवू शकता का? पुढे दिलेल्या लेखांमध्ये, देवाने दिलेल्या काही वचनांवर चर्चा केली जाईल. तसंच, देवाने दिलेली ही वचनं नक्की पूर्ण होतील यावर आपण भरवसा का ठेवू शकतो, आणि देवाकडून मिळणारे आशीर्वाद आपण कसे अनुभवू शकतो यावरही पुढच्या लेखांमध्ये चर्चा केली जाईल.

 

एका प्रेमळ देवाकडून तुम्हाला कायम टिकणारे आशीर्वाद मिळू शकतात

जिथे युद्ध, गुन्हेगारी आणि आजारपण नसेल अशा जगात राहायची तुमची इच्छा आहे का? तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कारण देवानेच ती पूर्ण करायचं वचन दिलं आहे.

आपला प्रेमळ सृष्टिकर्ता आपली काळजी घेतो

एका प्रेमळ वडिलाप्रमाणे देवसुद्धा आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. ती कशी?

सृष्टिकर्त्याचा संदेश आपल्यापर्यंत कसा पोचला?

मानवांसाठी असलेला आपला संदेश लिहून काढण्यासाठी देवाने संदेश सांगणाऱ्‍या मानवांचा उपयोग कसा केला?

पवित्र शास्त्रात काही फेरबदल झाला आहे का?

आज आपल्याकडे असलेल्या पवित्र शास्त्राबद्दल विद्वानांना काय समजलं याकडे लक्ष द्या.

देवाचा संदेश सांगणाऱ्‍यांकडून आपण देवाबद्दल बरंच काही शिकू शकतो

तीन विश्‍वासू संदेष्ट्यांकडून आपण देवाबद्दल आणि त्याचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काय करू शकतो हे शिकतो.

देवाला तुमच्या प्रार्थना ऐकायला खूप आवडतं

देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात आणि त्यांचं उत्तर द्यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या प्रार्थना कशा असल्या पाहिजेत?

देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना अनेक आशीर्वाद मिळतील

देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे जे अनेक आशीर्वाद मिळतात त्यांपैकी दोन आशीर्वादांविषयी जाणून घ्या.

सगळ्यांवर प्रेम करा

लोकांशी नेहमी प्रेमाने वागणं सोपं नाही, पण ते शक्य आहे.

जे गरजवंतांना मदत करतात त्यांना अनेक आशीर्वाद मिळतात

आपण जर त्यांना मदत केली तर देव आपल्याला अनेक आशीर्वाद देईल.

भविष्यात देवाकडून मिळणारे आशीर्वाद

देवाने अब्राहामला दिलेलं वचन पूर्ण होईल तेव्हा पृथ्वीवरचं जीवन कसं असेल?

तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?

देवाबद्दल आणि जीवनातल्या समस्यांबद्दल असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवा.