टेहळणी बुरूज क्र. १ २०२० | अचूक माहितीचा शोध

बायबल जीवनाच्या काही महत्त्वाच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरं देतं.

अचूक माहितीचा शोध

आज जगात अनेक जण अविश्‍वासू आहेत आणि सर्वत्र खोटी माहिती पसरत आहे. असं असलं तरीही जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरं तुम्हाला मिळू शकतात.

बायबल—अचूक माहिती असलेलं एक भरवशालायक पुस्तक

बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही भरवसा ठेवू शकता.

देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल अचूक माहिती

यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये काय फरक आहे?

देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती

या वचनांमध्ये देवाच्या सरकारचा राजा, त्याच्या सरकारचं ठिकाण, उद्देश, शासक आणि प्रजा यांबद्दल माहिती दिली आहे.

भविष्याबद्दलची अचूक माहिती

देव पृथ्वीसाठी आणि त्यावर राहणाऱ्‍या लोकांसाठी आशा देतो, त्यावर आपला भरवसा वाढवा.

अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

देवाच्या वचनात दिलेल्या अचूक माहितीमुळे अनेक फायदे होतात.