व्हिडिओ पाहण्यासाठी

तुमचे मित्र काय म्हणतात

वेगवेगळ्या देशातल्या काही तरुणांनी जीवनात आलेल्या समस्यांचा सामना कसा केला ते पाहा.

 

माझे किशोरवयातले दिवस—मी मम्मी-पप्पांसोबत कसं बोलू शकतो?

तुम्ही विचार कराल त्यापेक्षाही याचे जास्त फायदे तुम्हाला होतील

शाळेत मुलं त्रास देतात तेव्हा?

त्रास देणाऱ्‍यांना बदलणं तुमच्या हातात नाही पण तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल हे तुमच्या हातात आहे.

काही तरुण टाळाटाळ करण्याबद्दल काय म्हणतात?

टाळाटाळ केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि वेळेचा चांगला उपयोग केल्यामुळे काय फायदा होतो, याबद्दल काही तरुण काय म्हणतात ते पाहा.

माझी ओळख काय आहे?

याचं उत्तर मिळाल्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायला मदत होऊ शकते

मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

याबद्दल बायबलची तत्त्वं तुम्हाला कशी मदत करू शकतात ते पाहा.

खरं सौंदर्य म्हणजे काय याबद्दल तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात

आपण कसे दिसतो याबद्दल आपल्याला योग्य दृष्टिकोन बाळगणं आज इतकं अवघड का जातं? आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

मी स्वतःच्या दिसण्याबद्दल इतका विचार करावा का?

तुमच्या भावनांवर ताबा ठेवायला शिकायचा प्रयत्न करा.

लग्नाआधी संबंध ठेवण्याच्या दबावाचा मी सामना कसा करू शकतो?

बायबलची तीन तत्त्वं तुम्हाला मोह टाळायला मदत करतील.

आपण देवावर का विश्‍वास ठेवतो याबद्दल काही तरुण सांगतात

या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही तरुण सांगतात की एक निर्माणकर्ता आहे याची त्यांना कशामुळे खातरी पटली.

देवावर विश्‍वास ठेवायचा काही उपयोग आहे का?

ज्यांच्या मनात शंका होत्या आणि ज्यांनी आपला विश्‍वास वाढवला अशा तरुणांना भेटा.

बायबलमुळे मला कशी मदत मिळाली?

याचं उत्तर मिळाल्यामुळे आपलं जीवन आनंदी होऊ शकतं.

बायबल वाचण्याबद्दल काही तरुणांची मतं

वाचन करणं सगळ्यांनाच सोपं जात नाही, पण बायबल वाचल्यामुळे भरपूर फायदे होतात. बायबल वाचल्यामुळे काय फायदा झाला हे चार तरुणांकडून ऐका.

विश्‍वासाची कारणं—स्वतःच्या नाही तर देवाच्या स्तरांनुसार जगणं

तरुण सांगतात की त्यांच्या सोबत्यांना सामना करावे लागणारे बरेच वाईट परिणाम त्यांना कसे टाळता आले

चुका होतात तेव्हा काय करावं?

यात सुधार करणं तुम्हाला वाटतं तितकं अवघड नाही आहे.

याच्यासारखं दुसरं जीवन नाही!

तुम्हाला जीवनात खरं समाधान मिळवायचंय का? कॅमरन नावाच्या मुलीला जीवनात खरं समाधान कसं मिळालं हे तिच्याकडून ऐका.