जागतिक माहिती पत्रिका

यहोवाच्या साक्षीदारांचं सामाजिक योगदान

यहोवाच्या साक्षीदारांचं सामाजिक योगदान

यहोवाचे साक्षीदार लोकांना बायबलबद्दल शिकवण्यासाठी मेहनत घेऊन आणि मानवहितासाठी मदतकार्य करून समाजाला मोलाचं योगदान देतात.