जागतिक माहिती पत्रिका

यहोवाचे साक्षीदार आणि त्यांचं सार्वजनिक साक्षकार्य

यहोवाचे साक्षीदार आणि त्यांचं सार्वजनिक साक्षकार्य

यहोवाच्या साक्षीदारांच्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बायबलमधला आनंदाचा संदेश इतरांना सांगणं. यासाठी ते कोणत्या पद्धती वापरतात? आणि त्यांच्या या सेवाकार्यामुळे समाजावर सकारात्मक परिणाम कसा होतो?