गीत १५१

देईन मी आवाज त्यांना!

देईन मी आवाज त्यांना!

(ईयोब १४:१३-१५)

  1. १. जी-वन ज-णू क्ष-णा-चे आ-प-ले,

    ना-ही भ-र-व-शा-चे.

    ला-ग-ता तीर, मृ-त्यू-चे प्रि-यां-ना,

    हो-ती दुः-खां-चे घाव जे,

    रा-ह-ती-ल का, का-यम-चे हे घाव?

    ऐ-का हे व-चन याह-चे:

    (कोरस)

    “दे-ईन मी आ-वाज प्रि-यां-ना,

    ये-तील ते ऐ-कु-नी हाक.”

    जी-वन स-र्व-का-ळा-चे,

    मि-ळे त्यां नं-दन-व-नात.

    घा-व ते भ-रेल य-हो-वा,

    दि-ली ही त्या-ने ह-मी.

    आ-सू पु-न्हा ना डो-ळ्यांत,

    प्रि-य ते अस-तील मि-ठीत!

  2. २. वे-ळ त्या-ने आ-हे ठ-र-व-ली,

    ना-ही दू-र ती आ-ता.

    आ-ठ-व-णीत आ-हे-त या-हा-च्या,

    आ-णे-ल जी-व-नी त्यां.

    रा-हू या त-यार, प्रि-य ज-नां-चे,

    स्वा-ग-त ति-थे कर-ण्या.

    (कोरस)

    “दे-ईन मी आ-वाज प्रि-यां-ना,

    ये-तील ते ऐ-कु-नी हाक.”

    जी-वन स-र्व-का-ळा-चे,

    मि-ळे त्यां नं-दन-व-नात.

    घा-व ते भ-रेल य-हो-वा,

    दि-ली ही त्या-ने ह-मी.

    आ-सू पु-न्हा ना डो-ळ्यांत,

    प्रि-य ते अस-तील मि-ठीत!

(योहा. ६:४०; ११:११, ४३; याको. ४:१४ ही वचनंसुद्धा पाहा.)