टेहळणी बुरूज क्र. १ २०२५ | युद्धांचा अंत—कसा?

असा एक दिवस कधी येईल का, जेव्हा जगात कधीच युद्धं किंवा हिंसक संघर्ष होणार नाहीत? असं व्हावं असं तर सगळ्यांनाच वाटतं, पण ते शक्य नाही असंही बऱ्‍याच जणांना वाटतं. कारण आजपर्यंत मानवांना युद्धांचा आणि संघर्षांचा अंत करणं शक्य झालेलं नाही. पण मानवांना ते का शक्य झालेलं नाही, हे बायबलमध्ये सांगितलंय. बायबलमध्ये हेही सांगितलंय, की लवकरच संपूर्ण जगात शांती असेल आणि असं खरंच घडणार आहे!

या नियतकालिकात “युद्ध” आणि “संघर्ष” हे शब्द, ज्या सशस्त्र गटांमध्ये राजकीय हेतू साध्य करण्यासाठी युद्धं आणि लढाया होतात त्यांच्या बाबतीत वापरण्यात आले आहेत. शिवाय, उल्लेख केलेल्या काही व्यक्‍तींची नावंही बदलण्यात आली आहेत.

 

युद्धाचे भीषण परिणाम

युद्धाचे परिणाम किती भयंकर असतात हे सैनिक आणि नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलंय.

युद्धांची आणि संघर्षांची आपल्या सगळ्यांनाच झळ कशी बसते?

युद्ध आणि हिंसक संघर्षांमुळे खूप नुकसान होतं आणि त्याची मोठी किंमतही मोजावी लागते. याची काही उदाहरणं विचारात घ्या.

युद्ध आणि संघर्षांचा आपण अंत करू शकतो का?

हिंसक संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण हे प्रयत्न यशस्वी होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो का?

युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत?

युद्धाची आणि हिंसक संघर्षांची मूळ कारणं काय आहेत ते बायबलमध्ये सांगितलंय.

युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?

देवाचं राज्य लवकरच सगळ्या युद्धांचा अंत करून पृथ्वीवर खरी शांती आणेल.

युद्ध आणि संघर्ष असतानाही तुम्ही शांती अनुभवू शकता

युद्धाचे परिणाम सोसलेल्या लोकांना बायबल व्याव्हारिक मार्गांनी मदत करत आहे.

तुम्हाला कधी हे प्रश्‍न पडलेत का?

जगात कधीच युद्धं होणार नाहीत असा काळ कधी येईल का? या आणि अशा इतर प्रश्‍नांची दिलासा देणारी उत्तरं बायबलमध्ये दिली आहेत.