नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो
यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधण्यासाठी आणि यहोवाची खरी उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी नहेम्या पुढाकार घेतो.
नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो—भाग १
सर्व प्रकारचा विरोध होत असतानाही नहेम्या यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधायचं काम करत राहतो.
नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो—भाग २
भिंती तर बांधून पूर्ण झाल्या, पण नहेम्याला इस्राएलमध्ये खरी उपासना पुन्हा स्थापन करता येईल का?
तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
नहेम्या—त्याने शहराच्या भिंती पुन्हा बांधल्या
यहोवाची आणखी जास्त सेवा करण्याच्या बाबतीत नहेम्याकडून आपण काय शिकू शकतो? मंडळीतले वडील त्याचं अनुकरण कसं करू शकतात?

