बायबलमधल्या महत्त्वाच्या शिकवणी

१९१४ पासून देवाचं राज्य सुरू झालं

मराठी
१९१४ पासून देवाचं राज्य सुरू झालं
https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1102020418/univ/art/1102020418_univ_sqr_xl.jpg
ebtv

१९१४ पासून देवाचं राज्य सुरू झालं

१९१४ पासून देवाचं राज्य सुरू झालं

बायबलच्या भविष्यवाणीप्रमाणे, १९१४ या वर्षी कशा प्रकारे स्वर्गात देवाचं राज्य सुरू झालं आणि ‘शेवटच्या दिवसांचीही’ सुरुवात झाली हे जाणून घ्या.—२ तीमथ्य ३:१.