तुम्हाला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळू शकतात? प्ले तुम्हाला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळू शकतात? जीवनाबद्दल, आनंदी राहण्याबद्दल आणि भविष्याबद्दल समाधानकारक उत्तरं मिळवा. माफ करा मिडिया प्लेअर लोड करू शकत नाही. हा व्हिडिओ डाऊनलोड करा यासारखेच विषय बायबल व्हिडिओ—महत्त्वाच्या शिकवणी तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल बायबलमधून प्रश्नांची उत्तरं आपल्या जगण्याचा काय उद्देश आहे? ‘जीवनाचा काय अर्थ आहे?’ असा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का? बायबल या प्रश्नाचं काय उत्तर देतं ते जाणून घ्या. महत्त्वाच्या शिकवणी मृत लोकांची काय अवस्था आहे? बायबल असं अभिवचन देतं, एक अशी वेळ येईल जेव्हा लाजरप्रमाणे बर्याच लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. महत्त्वाच्या शिकवणी देवाने दुःख का राहू दिलं? या जगात एवढा द्वेष व त्रास का आहे असा प्रश्न अनेक जण विचारतात. बायबल याचं समाधानकारक व सांत्वनदायक उत्तर देतं. सावध राहा! आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय पृथ्वी फक्त टिकूनच राहणार नाही तर ती बहरेलसुद्धा अशी खातरी आपण कोणत्या आधारावर बाळगू शकतो? बायबलच्या शिकवणी बायबलवर चर्चा करून पाहा समोरासमोर किंवा ऑनलाईन चर्चेतून मोफत बायबल अभ्यास करा.